चोरीच्या उद्देशाने तिघांवर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: October 12, 2014 01:33 IST2014-10-12T01:33:11+5:302014-10-12T01:33:11+5:30
मुलुंडमध्ये तिघा तरुणांच्या गळ्य़ातील सोन्याचे दागिने हिसकावून त्यांच्यावर धारदार शस्त्रने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.
