लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:20 AM2021-08-17T08:20:15+5:302021-08-17T08:20:35+5:30

Mumbai Local : मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे.

Today's exam of local travel, after a two-day holiday, the picture of the crowd will be clear | लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार

लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार

googlenewsNext

मुंबई : लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांसाठी रविवारपासून लोकल प्रवासाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेकजण लस घेण्यासाठी घाई करू लागले आहेत. परंतु, रविवारी आणि सोमवारी सुट्टी असल्याने लोकलमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही. मंगळवारी गर्दीत वाढ होण्याची शक्यता असून, प्रशासनाची खरी परीक्षा असणार आहे.
मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे. ४५ ते ६० वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. 

Web Title: Today's exam of local travel, after a two-day holiday, the picture of the crowd will be clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.