वरळी सी-लिंकवर टोलवसुली २०५२ पर्यंत; राज्य शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:32 AM2019-06-04T04:32:38+5:302019-06-04T04:32:48+5:30

३ हजार कोटी महामंडळास देणे यासाठीच्या करारनाम्याच्या मसुद्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

Toll on Worli Sea Link up to 2052; State Government Recognition | वरळी सी-लिंकवर टोलवसुली २०५२ पर्यंत; राज्य शासनाची मान्यता

वरळी सी-लिंकवर टोलवसुली २०५२ पर्यंत; राज्य शासनाची मान्यता

Next

मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर टोलची वसुली ३१ मार्च २०५२ पर्यंत करण्यास राज्य रस्ते विकास महामंडळास अनुमती देण्यासंदर्भातील जीआर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी काढला.

राज्य रस्ते विकास महामंडळाची अंगभूत कंपनी व प्रकल्पासाठी स्थापन एमएसआरडीसी सी-लिंक लि. यांना, राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत टोलची वसुली व देखभाल दुरुस्तीचे हक्क ३१ मार्च, २०३९ पर्यंत हस्तांतरित करणे, त्यासाठी ३ हजार कोटी महामंडळास देणे यासाठीच्या करारनाम्याच्या मसुद्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

Web Title: Toll on Worli Sea Link up to 2052; State Government Recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.