डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:47 PM2017-09-20T22:47:22+5:302017-09-20T23:23:54+5:30

मुंबई, दि. 20 : गिरणी कामगारांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली धाकू प्रभुजी वाडीची माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा बुधवारी रात्री ...

The traditional arrival ceremony of Mauli, famous as the goddess of mill workers | डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा

डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा

Next

मुंबई, दि. 20 : गिरणी कामगारांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली धाकू प्रभुजी वाडीची माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा बुधवारी रात्री चांगलाच रंगला. पारंपरिक वेशभूषेत सामील झालेल्या तरूण तरूणींनी नाशिक बाजाच्या तालावर ठेका धरत आगमन सोहळ्याची रंगत वाढवली.

{{{{dailymotion_video_id####x845bmk}}}}

Web Title: The traditional arrival ceremony of Mauli, famous as the goddess of mill workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.