वर्सोव्यात राबवली जाते ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:54+5:302021-05-26T04:06:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन वेळीच उपलब्ध होणे 下下हे载载 फार 下下महत्वाचे载载 आहे. कोविड रुग्ण घरी असतांना त्याची ऑक्सिजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन वेळीच उपलब्ध
होणे 下下हे载载 फार 下下महत्वाचे载载 आहे. कोविड रुग्ण घरी असतांना त्याची ऑक्सिजन पातळी 下ही载 कमी जास्त होत असते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याची ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री व विभागप्रमुख 下下अँड.अनिल载载 परब यांच्या मार्गदर्शनाखाली 下下शिवेसेनेचे载载 वर्सोवा विधानसभा संघटक व माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी आता पर्यंत 下下१०载载 ऑक्सिजन 下下कॉन्सट्रेटर载载 मशीन मोफत उपलब्ध करून दिले आहे.
शिवसेना प्रणीत महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे वांद्रे 下下ते载载 जोगेश्वरीत सुमारे 2000 सदस्य आहेत. त्यांना काल शैलेश फणसे यांच्या आझाद नगर 下下येयील载载 कार्यालयात युनियनचे सहचिटणीस प्रशांत घोलप आणि विश्वास तेली,कृष्णा ठोंबरे, प्रफुल भगत यांच्या 下下टीमकडे载载 下下"ऑक्सिजन载载 下下कॉन्सट्रेटर"载载 मशीन मोफत दिले. 下下तर载载 वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक 58,60,63 तसेच मिल्लत नगर फेडरेशन, 下下वेसावे载载 येथील सामाजिक सन्मान संस्था, यारी रोड मुस्लिम समाज, आझाद नगर उत्सव समिती, लोकांची 下下शक्ति载载 下下अश्या载载 विविध संस्थांना 下下आतापर्यत载载 10 下下"ऑक्सिजन载载 下下कॉन्सट्रेटर载载 " मशीन मोफत दिले आहे. अजून 15 सदर मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
下下"ऑक्सिजन载载 下下कॉन्सट्रेटर载载 " मशीन कसे ऑपरेट करायचे याचे प्रशिक्षण वाटप करण्यापूर्वी दिले 下下जाते.सदर载载 ऑक्सिजन बँकेची संकल्पना राबवण्यासाठी शिवसैनिक व युवासेना यांची 24 जणांची टीम कार्यरत आहे. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करे पर्यंत त्यांची खाली येणारी ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील असा विश्वास फणसे यांनी शेवटी व्यक्त केला.
---------*****--------------------