हेल्मेट, सीटबेल्ट वापरा अन्यथा यमाचा दणका; ६३,००० बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:07 AM2022-12-30T10:07:49+5:302022-12-30T10:09:20+5:30

सरकारने वारंवार अवाहन करूनही हेल्मेट आणि सीटबेल्ट न घातल्यामुळे २०२१ या एकाच वर्षात ६२,९९० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

use helmet seat belt otherwise bump 63 000 victims | हेल्मेट, सीटबेल्ट वापरा अन्यथा यमाचा दणका; ६३,००० बळी

हेल्मेट, सीटबेल्ट वापरा अन्यथा यमाचा दणका; ६३,००० बळी

Next

चंद्रकांत दडस, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारने वारंवार अवाहन करूनही हेल्मेट आणि सीटबेल्ट न घातल्यामुळे २०२१ या एकाच वर्षात ६२,९९० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यातही हेल्मेट न घातल्याने ४६,५९३ जणांचा मृत्यू झाला असून, सीटबेल्ट न घातल्याने १६,३९७ जणांचा बळी गेल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आले.

हेल्मेट न घातल्याने     सीटबेल्ट न घातल्याने

मृत्यू    जखमी        मृत्यू    जखमी
ड्रायव्हर    ३२,८७७    ५७,२६४        ८,४३८    १६,४१६
प्रवासी    १३,७१६    ३६,४९९        ७,९५९    २२,८१५
एकूण    ४६,५९३    ९३,७६३    १    ६,३९७    ३९,२३१

गेल्या वर्षातील अपघात

वर्ष    अपघात    मृत्यू
२०१७    ४,६४,९१०    १,४७,९१३
२०१८    ४,६७,०४४    १,५१,४१७
२०१९    ४,४९,००२    १,५१,११३
२०२०    ३,६६,१३८    १,३१,७१४
२०२१    ४,१२,४३२    १,५३,९७२

कुठे सर्वाधिक अपघात? 

तामिळनाडू ५५,६८२
मध्य प्रदेश ४८,८७७
उत्तर प्रदेश ३७,७२९
कर्नाटक ३४,६४७
केरळ ३३,२९६
महाराष्ट्र २९,४७७
आंध्र प्रदेश २१,५५६

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: use helmet seat belt otherwise bump 63 000 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात