Join us

हेल्मेट, सीटबेल्ट वापरा अन्यथा यमाचा दणका; ६३,००० बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:07 AM

सरकारने वारंवार अवाहन करूनही हेल्मेट आणि सीटबेल्ट न घातल्यामुळे २०२१ या एकाच वर्षात ६२,९९० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

चंद्रकांत दडस, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारने वारंवार अवाहन करूनही हेल्मेट आणि सीटबेल्ट न घातल्यामुळे २०२१ या एकाच वर्षात ६२,९९० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यातही हेल्मेट न घातल्याने ४६,५९३ जणांचा मृत्यू झाला असून, सीटबेल्ट न घातल्याने १६,३९७ जणांचा बळी गेल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आले.

हेल्मेट न घातल्याने     सीटबेल्ट न घातल्याने

मृत्यू    जखमी        मृत्यू    जखमीड्रायव्हर    ३२,८७७    ५७,२६४        ८,४३८    १६,४१६प्रवासी    १३,७१६    ३६,४९९        ७,९५९    २२,८१५एकूण    ४६,५९३    ९३,७६३    १    ६,३९७    ३९,२३१

गेल्या वर्षातील अपघात

वर्ष    अपघात    मृत्यू२०१७    ४,६४,९१०    १,४७,९१३२०१८    ४,६७,०४४    १,५१,४१७२०१९    ४,४९,००२    १,५१,११३२०२०    ३,६६,१३८    १,३१,७१४२०२१    ४,१२,४३२    १,५३,९७२

कुठे सर्वाधिक अपघात? 

तामिळनाडू ५५,६८२मध्य प्रदेश ४८,८७७उत्तर प्रदेश ३७,७२९कर्नाटक ३४,६४७केरळ ३३,२९६महाराष्ट्र २९,४७७आंध्र प्रदेश २१,५५६

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अपघात