ओपन जीमचा उपयोग खेळण्यासाठी

By admin | Published: August 9, 2015 12:26 AM2015-08-09T00:26:14+5:302015-08-09T00:26:14+5:30

भांडुप पश्चिमेकडील गाढव नाका परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारलेल्या ओपन जीमचा वापर सध्या शाळकरी मुलांच्या विरंगुळ्यासाठी होत आहे. शाळा सुटल्यानंतर शाळकरी

Use OpenGym to play | ओपन जीमचा उपयोग खेळण्यासाठी

ओपन जीमचा उपयोग खेळण्यासाठी

Next

मुंबई: भांडुप पश्चिमेकडील गाढव नाका परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारलेल्या ओपन जीमचा वापर सध्या शाळकरी मुलांच्या विरंगुळ्यासाठी होत आहे. शाळा सुटल्यानंतर शाळकरी विद्यार्थी खेळण्यासाठी या जीमकडे धाव घेतात. भांडुपमध्ये मैदानांची वानवा असल्याने मुले व्यायामाच्या साधनांचाच खेळणी म्हणून वापर करतात. लोकप्रतिनिधींनी भांडुपमध्ये क्रीडांगण व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली.

Web Title: Use OpenGym to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.