इशारा रॅली :

By admin | Published: February 14, 2016 01:37 AM2016-02-14T01:37:41+5:302016-02-14T01:37:41+5:30

व्हॅलेंटाईन डे ला विरोध दर्शविण्यासाठी आणि युवक-युवतींनी हा दिवस साजरा करू नये असे आवाहन करीत विश्व हिंदू परिषद

Warning Rallies: | इशारा रॅली :

इशारा रॅली :

Next

- पंकज रोडेकर,  ठाणे
शहर पोलीस दलाप्रमाणे ग्रामीण पोलीस दलालाही अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मागील सहा वर्षांत जवळपास १ हजार ८०० मुले-मुली बेपत्ता झाली असून, त्यापैकी १ हजार ४२४ मुले-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी धाडण्यात पोलिसांना यश आले. बेपत्ता होणाऱ्या एकूण बालकांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१० ते २०१५मध्ये एकूण १ हजार ७९६ मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. ही सर्व आकडेवारी ठाणे जिल्हा विभाजनापूर्वी आणि विभाजनानंतरची आहे. २०१० ते २०१३ या ४ वर्षांत अपहरण आणि हरवलेल्या एकूण १ हजार ३०५ मुला-मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १ हजार २७० मुले-मुली मिळून आले आहेत.
जिल्हा विभाजनानंतर पोलीस ठाण्यांचे विभाजन झाले. त्यानुसार, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात २०१४-२०१५ या २ वर्षांत ४९२ मुले-मुली बेपत्ता झाली असून, त्यापैकी ४४४ मुले-मुलींचा शोध लागला आहे. या दोन वर्षांत अपहरणाच्या गुन्ह्यांत ९४ मुले तर १३४ मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी ७८ मुले आणि ११६ मुली मिळून आल्या आहेत. तर, हरवलेल्या गुन्ह्यांत १०४ मुले तर १५९ मुली बेपत्ता होते. त्यापैकी १०२ मुले आणि १५८ मुली मिळाल्या. हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या गुन्ह्यांत ६ वर्षांत ३७ मुले आणि ३५ मुली अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बेपत्ता झालेल्या मुलांचा तक्ता
अपहरण हरवलेली
सन मुले मुली मुले मुली
पळविलेमिळालेपळविलेमिळालेपळविलेमिळालेपळविलेमिळाले
२०१००३०३१११११०५९६१४८१४४
२०११०४०४१३१३१२१११६१६९१६३
२०१२०७०७१६१६१३२१३०२०३१९९
२०१३०५०४३०२९१२४१२२२१४२१३
२०१४३१२४३१२६१०३१०११५७१५६
२०१५६३५४१०३९०००१००१००२००२
एकूण११३९६२०४१८५५८६५६६८९३८७७

Web Title: Warning Rallies:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.