मुंबईत आजपासून पाच दिवस पाणीकपात; मुंबई, ठाणे, भिवंडी महापालिकांना तांत्रिक बिघाडाचा फटका By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 6:57 AMमात्र या कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १ ते ५ डिसेंबर या कालावधीत १० टक्के कपात करण्यात येणार आहे. मुंबईत आजपासून पाच दिवस पाणीकपात; मुंबई, ठाणे, भिवंडी महापालिकांना तांत्रिक बिघाडाचा फटका आणखी वाचा Subscribe to Notifications