Join us

पश्चिम रेल्वे विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 07:10 IST

गोरेगाव ते जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड

मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. गोरेगाव ते जोगेश्वरी दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई ट्रेन अपडेट