मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र, स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ झाल्याचे दिसून येत आहे.
प्रवासी सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने घेतला स्टिकरचा आधार, मात्र मराठीची केली 'एैशी की तैशी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 9:58 PM
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ झाल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देप्रवासी सुरक्षिततेसाठी घेतला स्टिकरचा आधारस्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’