Western Railway Update: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:19 AM2022-11-04T09:19:12+5:302022-11-04T09:19:30+5:30

कामावर जाण्याची वेळ असतानाच हा बिघाड झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

Western Railway Update: Traffic on Western Railway disrupted; Local 20 to 25 minutes late | Western Railway Update: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

Western Railway Update: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

googlenewsNext

गोरेगाव स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. 

कामावर जाण्याची वेळ असतानाच हा बिघाड झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. फास्ट लोकल देखील धिम्या गतीने जात असून हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. 
दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर नेरळ रेल्वेस्थानकावर मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार फार कमी घडतात. 

Web Title: Western Railway Update: Traffic on Western Railway disrupted; Local 20 to 25 minutes late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.