मुंबई : ‘लोकमत’ चमूने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून त्यांचा कल जाणून घेतला असता शरद पवार यांच्या नेतृत्वाशी १७ जिल्हाध्यक्ष एकनिष्ठ असून १० जिल्हाध्यक्षांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. ५ जण तटस्थ आहेत.
शरद पवार गटजिल्हा जिल्हाध्यक्ष हिंगोली दिलीप चव्हाणजालना डॉ. निसार देशमुखपरभणी आ. बाबाजानी दुर्राणी नांदेड (ग्रा.) हरीहरराव भोसीकरनांदेड डॉ. सुनील कदम वाशिम चंद्रकांत ठाकरेबुलढाणा ॲड. नाझेर काझीअकोला संग्राम गावंडेवर्धा सुनील राऊत चंद्रपूर राजेंद्र वैद्यसांगली अविनाश पाटीलसातारा सुनील मानेरत्नागिरी बाबाजी जाधव सिंधुदुर्ग अमित सामंत नाशिक (लाेस) काेंडाजी आव्हाडजळगाव ॲड. रवींद्र पाटील धुळे रणजीत राजे भोसले
अजित पवार गटलातूर आ. बाबासाहेब पाटील यवतमाळ बाळासाहेब कामारकर गडचिरोली रवींद्र वासेकरगोंदिया अशोक सहारेभंडारा नाना पंचबुद्धे नागपूर बाबा गुजर कोल्हापूर ए.वाय.पाटीलदिंडाेरी रवींद्र पगारठाणे आनंद परांजपेरायगड मधुकर पाटील तटस्थ किंवा संभ्रमात लातूर मकरंद सावे धाराशिव सुरेश बिराजदारअमरावती सुनील वऱ्हाडे नंदुरबार डॉ. अभिजित मोरे पुणे प्रदीप गारटकर