गच्चीवरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By admin | Published: October 8, 2015 03:40 AM2015-10-08T03:40:57+5:302015-10-08T03:40:57+5:30

आजाराला कंटाळून ४५ वर्षीय महिलेने ४ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरी येथे घडली. सिंधुताई सावंत असे मृत महिलेचे

The woman's suicide by taking a plunge from the terrace | गच्चीवरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

गच्चीवरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

Next

मुंबई : आजाराला कंटाळून ४५ वर्षीय महिलेने ४ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरी येथे घडली. सिंधुताई सावंत असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी डी.एन. नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी लिंक रोडवरील एसिक नगर वसाहतीत सावंत या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. दाखल करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Web Title: The woman's suicide by taking a plunge from the terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.