बारावीपर्यंतच्या ऑनलाइन शिक्षणासाठी यूट्यूबचा आधार; जिओ टीव्हीवरही तिसरी ते बारावीसाठी १२ वाहिन्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 02:17 AM2020-07-25T02:17:29+5:302020-07-25T02:17:44+5:30

जिओ टीव्हीवरही राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ वाहिन्या सुरू केल्या आहेत.

YouTube's basis for online education up to 12th grade; Geo TV also launches 12 channels for 3rd to 12th standard | बारावीपर्यंतच्या ऑनलाइन शिक्षणासाठी यूट्यूबचा आधार; जिओ टीव्हीवरही तिसरी ते बारावीसाठी १२ वाहिन्या सुरू

बारावीपर्यंतच्या ऑनलाइन शिक्षणासाठी यूट्यूबचा आधार; जिओ टीव्हीवरही तिसरी ते बारावीसाठी १२ वाहिन्या सुरू

Next

मुंबई : बालवाडी ते बारावीपर्यंतच्या आॅनलाइन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने अभ्यासक्रम शिकविण्यासाठी यूट्यूबचा आधार घेतला आहे. मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एसीसीईआरटी) ४ यूट्यूब वाहिन्या सुरू केल्या आहेत. जिओ टीव्हीवरही राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ वाहिन्या सुरू केल्या आहेत.

Web Title: YouTube's basis for online education up to 12th grade; Geo TV also launches 12 channels for 3rd to 12th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.