शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

एम्प्रेस मॉल जवळच्या मृतदेहाचा छडा लागला : मित्रांनीच केली हत्या, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:55 PM

एम्प्रेस मॉल जवळच्या निर्जन ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. राजकुमार ऊर्फ गोलू ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव असून त्याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ठळक मुद्देगणेशपेठ पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एम्प्रेस मॉल जवळच्या निर्जन ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. राजकुमार ऊर्फ गोलू ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव असून त्याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.राजकुमार ठाकूर हा मूळचा रायपूर छत्तीसगड येथील रहिवासी होता. कामाच्या शोधात तो गेल्या वर्षी नागपुरात आला होता. मोलमजुरी करून तो पोट भरायचा. जानेवारी महिन्यात त्याला एक मित्र मिळाला. त्याच्यासोबत तो इतवारीच्या तीन नल चौकात जाऊन मिळेल ते काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम मिळेनासे झाल्यामुळे हे दोन मित्र कुठेही भटकत रहायचे आणि कुठेही झोपायचे. आरोपी मेहबूब पठाण आणि रितिक ऊर्फ रोशनलाल बर्मा याची दोघांसोबत दोन तीन महिन्यापूर्वी ओळख झाली. त्यामुळे ठाकूर त्याचा मित्र तसेच आरोपी मेहबूब पठाण यांनी रितीक बर्मा हे चौघे एम्प्रेस मॉल जवळच्या परिसरात फूटपाथवर राहू लागले. या भागात थोडेफार काम करून ते पैसे मिळवत होते. त्यातून ते दारू विकत घेत होते. २ जूनला दुपारी दारूच्या नशेत ठाकूरचे आरोपी पठाण आणि बर्मा सोबत भांडण झाले. यावेळी ठाकूरने मारहाण केल्याचा राग मनात ठेवून आरोपी त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होते. रात्रीच्यावेळी संधी साधून आरोपी पठाण आणि बर्मा या दोघांनी त्याला दगडाने ठेचून ठार मारले आणि पळून गेले. सीसीटीव्हीतून पोलिसांनी अगोदर मृताचा मित्र शोधला व त्यानंतर आरोपींना अटक केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक