मध्य नागपुरात काँग्रेसची प्रचार रॅली
By Admin | Published: September 29, 2014 01:05 AM2014-09-29T01:05:58+5:302014-09-29T01:05:58+5:30
मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रचार रॅली काढली. रविवार असल्यामुळे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. सकाळी ८.३० ला प्रचार रॅलीचा शुभारंभ शोभाखेत
नागपूर : मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रचार रॅली काढली. रविवार असल्यामुळे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. सकाळी ८.३० ला प्रचार रॅलीचा शुभारंभ शोभाखेत पांचपावली येथून झाला. ढोलताश्यांच्या गजरात ही रॅली पिवळी मारबत चौक, तांडापेठ, नाईक तलाव, बांग्लादेश, राऊत चौक आदी परिसरात फिरली. यावेळी परिसरातील नागरिकांनी अनिस अहमद यांनी परिसरातील समस्या सांगितल्या. विणकर कॉलनी व बारसेनगर येथील ज्येष्ठ नागरिकांशी अहमद यांनी बातचित केली.
या रॅलीत नगरसेविका पुष्पा निमजे, यशश्री नंदनवार, वामन कोंबाडे, दिनेश बानाबाकोडे, प्रज्ञा बडवाईक, संगीता कुकडे, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, लक्ष्मीकांत दीक्षित, महेश श्रीवास, गोपाल पट्टम, ईश्वर घोराडकर, नागेश निमजे, बाबा दारवेकर, वामन पौनीकर, भोला बैसवारे, रमेश निमजे, शांतनू नंदनवार, हिरामण मौदेकर, हरिचंद नाईक, रामदास पराते, सुरेश हेडाऊ, ताराचंद बारापात्रे, प्रकाश लायसे, जगराम हेडाऊ, गजानन प्रधान, धैर्यशील ढेंगरे, देवानंद अंबागडे, गंगाधर बांधेकर, जयकिशन बाडेवाले, दीनानाथ खरबीकर, गणपती उमरेडकर, जयसिंग कछवाह, किशोर सिरपुरकर, विमल कोचर, महेश कुकडेजा, रिंकू जैन, श्रीकांत ढोलके, रितेश सोनी, अहमद खान,
उषा परदेशी, डॉ. आरिफ खान, मो. शरीफ, जागेश्वर पराते, पुंडलिक खापेकर, अशरफ खान, अनिल सुने, हरीशचंद्र नाईक, जगराम हेडाऊ, राजू मोहाडीकर, रमेश नंदनवार, रम्मु अन्सारी, ललिता निमजे, रामदास पराते, अरविंद हजारे, रवि हजारे, लक्ष्मीश्वर राणे, छाया खापेकर, रोशन पौनीकर, प्रवीण कळंबे, अप्पा मोहिते, मनोज कनोजे, ताराचंद बारापात्रे, भास्कर कोहाड, किशोर उमरेडकर, पारस खींची, दिलीप बारापात्रे, जुल्फेकार भुट्टो, चंद्रकांत कोहाड, बबनराव दुरुगकर, किशोर शिरपुरकर, रवि खंते, चंदु पडोळे, अरविंद हसोरिया, लोकेश बराडीया, राजू बोरकर, आशिष दीक्षित, ओमप्रकाश शाहीर, इफ्तेकार लिडर, दस्तगीर अहमद, संजोग येरणे, ओम खोटे, मुन्ना सिपाही, विनोद चुटेलकर, पंचशिला ढोक, संजय समुद्रे, मुलचंद कनोजे, स्वप्निल ढोके, गणेश चावरे, तुलसीराम उईके, प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)