शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

तावडेंना चर्चेचे वावडे

By admin | Published: November 02, 2015 2:03 AM

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या मसुद्यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे स्वत: आपली मते ऐकून घेणार म्हणून ..

नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या मसुद्यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे स्वत: आपली मते ऐकून घेणार म्हणून नागपूरातील शिक्षणतज्ज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु प्रत्यक्षात मते मांडण्यासाठी २ तासांऐवजी केवळ ४० मिनिटेच संधी मिळाली व अवघ्या दीड तासात सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती केवळ ‘फार्स’ म्हणून सगळीकडे जाते आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील काही तरतुदी कालबाह्य झाल्या आहेत. नवीन विद्यापीठ कायद्याचा मसुदा अंतिम करण्यासाठी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समिती रविवारी सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आली होती. यावेळी आ.अनिल सोले, आ. नागो गाणार, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर, समिती सदस्य राजेश पांडे, डॉ. अपूर्वा पालकर, आनंद मापुसकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय दीक्षांत सभागृहात नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठातील विद्यापीठ वर्तुळातील तज्ज्ञ होते.नियोजित वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम ९ वाजता सुरू होणार होता. परंतु प्रत्यक्षात ५० मिनिटे उशिरा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर स्वागत, प्रास्ताविक यातच २० मिनिटे गेली.