एकूण बाधितांच्या संख्येत नागपूरने बिहार, पंजाब, आसाम व झारखंड या चार मोठ्या राज्यांनाही मागे टाकले आहे. बिहारमध्ये आजवर एकूण बाधित २,९५,१७१, पंजाबमध्ये २,८२,५०५, आसाम २,२१,८६८ तर झारखंडमध्ये १,४७,७९२ एकूण बाधित रुग्ण आढळले आहेत.
एकूण बाधित मृत्यू
नागपूर ३,०२,८४९ ६०३४
बिहार २,९५,१७१ १६५१
पंजाब २,८२,५०५ ७,६७२
आसाम २,२१,८६८ १,१२२
झारखंड १,४७,७९२ १,२९२
जम्मू काश्मीर १,४१,७३६ २,०४२
उत्तराखंड १,१४,०२४ १,७९३
हिमाचल प्रदेश ७२,३१९ १,१४८
गोवा ६३,८१५ ७५
पुडुचेरी ४५,४४९ ६९८
त्रिपुरा ३३,८७१ ३९४
मनीपूर २९,५६१ ३७६
अरुणाचल प्रदेश १६,९१२ ५६
मेघालय १४,४८५ १५१
नागालँड १२,४४० ९३
लदाख ११,२७८ १३२
सिक्कीम ६,४५६ १३६
अंदमान-निकोबार ५,२४७ ६३
मिझोराम ४,७२२ १२
दादरा-नगर हवेली, दीव दमन ४,४२० ०२
लक्षद्वीप ८४५ ०१