शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

Lok Sabha Election 2019 : नागपुरात ३० तर रामटेकमध्ये १६ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 9:59 PM

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमधून दोन तर रामटेकमधून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नागपूरमध्ये एकूण ३० उमेदवार तर रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देशेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमधून दोन तर रामटेकमधून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नागपूरमध्ये एकूण ३० उमेदवार तर रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. नागपूर लोकसभा मतदार संघातून दोघांनी अर्ज मागे घेतले. यात अ.करीम अब्दुल गफ्फार पटेल (एमआयएम) आणि रविकांत मेश्राम यांचा समावेश आहे. रामटेकमधून रणजित सफेलकर, प्रकाश टेंभुर्णे, ललिता शामकुवंर, सचिन शेंडे आणि गजानन जांभुळकर यांचा समावेश आहे.असे आहेत उमेदवार ; नागपूर लोकसभा१) नितीन जयराम गडकरी-भारतीय जनता पक्ष२) नानाभाऊ फाल्गुनराव पटोले-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३) मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम शेख-बहुजन समाज पार्टी४) सुरेश तातोबा माने-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी५) मनोहर ऊर्फ सागर पुंडलिकराव डबरासे-वंचित बहुजन आघाडी६) साहील बालचंद्र्र तुरकर-भारतीय मानवाधिकारी फेडरल पार्टी७) विठ्ठल नानाजी गायकवाड-हम भारतीय पार्टी,८) विनोद काशीराम बडोले-अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी९) उदय रामभाऊ बोरकर-अपक्ष१०) दीक्षिता आनंद टेंभुर्णे-देश जनहित पार्टी११) सुनील सूर्यभान कवाडे-अपक्ष१२) सचिन जागोराव पाटील-अपक्ष१३) श्रीधर नारायण सावळे-राष्ट्रीय जनसंभावना पार्टी१४) सिद्धार्थ आसाराम कुर्वे-भारतीय दलित पँथर१५) सचिन हरिदास सोमकुअर-अपक्ष१६) प्रफुल्ल माणिकचंद भांगे-अपक्ष१७) सतीश विठ्ठल निखार-अपक्ष१८) अली अशफाक अहमद-बहुजन मुक्ती पार्टी१९) डॉ.मनीषा बांगर-पीपल पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)२०) गोपालकुमार गणेशू कश्यप-छत्तीसगड स्वाभिमान मंच२१) असीम अली - मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी२२) अ‍ॅड. उल्हास शालिकराम दुपारे-अपक्ष२३) दीपक लक्ष्मणराव मस्के-अपक्ष२४) मनोज कोटुजी बावने-अपक्ष२५) प्रभाकर पुतनाजी सातपैसे-अपक्ष२६) अ‍ॅड. विजया दिलीप बागडे-आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया२७) रुबेन्ट डोमोनिक फ्रान्सिक-अपक्ष२८) कार्तिक गेंदालाल डोके-अपक्ष२९) वनिता जितेंद्र राऊत-अखिल भारतीय मानवता पक्ष३०) योगेश कृष्णराव ठाकरे -सीपीआय (एमएल) रेडस्टार.एकूण अर्ज - ३९छाननीमध्ये रद्द - ६अर्ज मागे घेतले - ३रिंगणात एकूण उमेदवार - ३०रामटेक लोकसभा१) कृपाल बालाजी तुमाने-शिवसेना२) किशोर उत्तमराव गजभिये-इंडियन नॅशनल काँग्रस३) सुभाष धर्मदास गजभिये-बहुजन समाज पार्टी४) किरण प्रेमकुमार रोडगे-वंचित बहुजन आघाडी५) अर्चना चंद्रकुमार उके-राष्ट्रीय जनसंभावना पार्टी६) लक्ष्मण ज्योतिक कान्हेकर-पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)७) विनोद भिवाजी पाटील-आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया८) शैलेश संभाजी जनबंधू-सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया९) नथ्थू माधव लोखंडे-अपक्ष१०) सोनाली रवींद्र बागडे-अपक्ष११) अनिल महादेव ढोणे-अपक्ष१२) गौतम श्रीराम वासनिक-अपक्ष१३) संदेश भिवराम भालेकर-बहुजन मुक्ती पार्टी१४) कांतेश्वर खुशालजी तुमाने-अपक्ष१५) कॉ. बंडू रामचंद्र मेश्राम-कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एमएल) रेडस्टार१६) चंद्रभान बळीराम रामटेके-राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीएकूण अर्ज-२४छाननीमध्ये रद्द-३अर्ज मागे घेतले-५रिंगणात एकूण उमेदवार-१६

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय