शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

भाजपच्या प्रचाराला मोदी येणार

By admin | Published: September 27, 2014 2:37 AM

भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात येणार असून त्यांच्या ...

नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात येणार असून त्यांच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात प्रत्येकी एक अशा दोन सभांचे नियोजन करण्यात आले आहे.कुठल्याही परिस्थितीत येती विधानसभा निवडणूक जिंंकायचीच असा निश्चिय भारतीय जनता पक्षाने केला असून त्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. नेते संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहेत. मोदी यांच्या विदर्भ दौऱ्याची तारीख अद्याप ठरली नसली तरी त्यांच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात दोन सभांचे नियोजन आहे. मात्र त्यात नागपूरच्या सभेचा समावेश नाही. पूर्व विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यालगत ही सभा होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही दोन सभा होणार आहेत. विदर्भातील प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने गडकरी यांच्यावर आहे. त्यांच्याही प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विदर्भाला लागून असलेले मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि त्या राज्यातील इतर मंत्रीही प्रचारासाठी येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. प्रचारासाठी दिवस कमी असल्याने कमीत कमी वेळेत जास्तीतजास्त मतदारसंघात कसे जाता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबतच राज्यातील नेत्यांच्याही सभा आयोजित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)