शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:27 AM

विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच लोक सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.

ठळक मुद्देमहापौर जिचकार : विद्युत जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच लोक सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.ऊर्जा व कामगार मंत्रालयाच्या वतीने विद्युत सप्ताहाचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेन्टर येथे आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक रमेश गोयनका, अधीक्षक अभियंता विनय नागदेव, दिनेश कोडे उपस्थित होते.महापौर जिचकार पुढे म्हणाल्या, लोकसहभागामुळे विजेपासून होणारे अपघात रोखणे शक्य आहे. जनतेने देखील विजेची उपकरणे हाताळताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे प्राणांतिक अपघातास आळा घालणे शक्य होईल. विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती करणे आवश्यक आहे.आज वीज आपल्या आयुष्याचा घटक झाली असली तरी तिचा सुरक्षितपणे वापर करणे आवश्यक असून असे न केल्यास अपघात होऊ शकतो याकडे मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील यांनी लक्ष्य वेधले. यावेळी ऊर्जा विभागाच्या वतीने प्रकाशित ‘विद्युत तरंग’ या स्मरणिकेसोबत कॅलेंडर आणि डायरीचे विमोचन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रामदास खंडागळे,श्यामसुंदर राजपूत,शरद दुरूगकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Mayorमहापौरelectricityवीज