शहरं
Join us  
Trending Stories
1
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
2
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
3
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
4
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
5
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
6
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
8
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
9
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
10
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
11
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
12
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
13
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
14
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
15
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
16
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
17
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
18
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
19
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
20
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न

प्रॉपर्टी एक्स्पोचा थाटात समारोप

By admin | Published: September 25, 2014 1:35 AM

के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’चा समारोप रविवारी झाला. यावेळी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके आणि संदीप जोशी होते.

हजारो ग्राहकांकडून खरेदीसाठी विचारणा : पुरस्कारांचे वितरणनागपूर : के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’चा समारोप रविवारी झाला. यावेळी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके आणि संदीप जोशी होते. मंचावर के्रडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव अनिल नायर, विशाल अग्रवाल आणि गौरव अगरवाला होते. आयोजन हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटरमध्ये पार पडले. या एक्स्पोला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी ५० हजार चौरस फुटाचा डोम पूर्णत: वातानुकूलित होता. १७ पॅव्हेलियन आणि ४४ स्टॉल होते. पाच हजार चौरस फूट जागा फूड कोर्टसाठी राखीव होता. याशिवाय लहानांसाठी किड्स झोनची व्यवस्था होती. एनआयटी आणि मनपाने मान्यता दिलेले प्रकल्प एक्स्पोमध्ये प्रदर्शनार्थ होते. प्रॉपर्टीशी संबंधित माहिती त्या त्या कंपनीच्या स्टॉलवर ग्राहकांना देण्यात आली. समारोप समारंभात गोदरेज प्रॉपर्टीजचे राहुल गुगलिया, प्रोझोन पामचे राकेश अलंकार आणि अनिल सिंग, लेव्हरेज ग्रुपचे आदित्य गुप्ता आणि पिरॅमिड ग्रुपचे प्रदीप तातावार आणि सर्व क्रेडाई नागपूर मेट्रोचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)