एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दहा दिवसांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:08+5:302021-08-18T04:11:08+5:30
आगार. कर्मचारी १)गणेशपेठ- ३८८ २) घाट रोड- २९३ ...
आगार. कर्मचारी
१)गणेशपेठ- ३८८
२) घाट रोड- २९३
३) इमामवाडा- २७६
४) वर्धमाननगर- २१२
५) रामटेक- २६५
६)सावनेर- २४१
७) उमरेड- २४६
८) काटोल- ३२३
आगार. उत्पन्न. खर्च
१) गणेशपेठ- १५८७ कोटी- ३४९९ कोटी
२) घाट रोड- ८७६ कोटी- २३०६ कोटी
३) इमामवाडा- ८७६ कोटी- २०२७ कोटी
४) वर्धमाननगर- ७७८ कोटी- १४६५ कोटी
५) रामटेक- ५५४ कोटी- १४८६ कोटी
६)सावनेर- ५५४ कोटी- १४९७ कोटी
७) उमरेड- ५४६ कोटी- १६९१ कोटी
८) काटोल- ७०४ कोटी- १७८० कोटी
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक
कोरोनामुळे सध्या एसटी बसेसची संख्या रोडावली आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च १४ ते १९ कोटींनी वाढला आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतनही कसे द्यावे, असा प्रश्न एसटी प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी कर्मचारी करीत आहेत.