प्रवेश शुल्क - १५ - १०० ते २०० - सूट नाही
प्रयोगशाळा शुल्क - ६०० (मानवविज्ञान), ९०० (विज्ञान व तंत्रज्ञान), १००० (पदव्युत्तर), ३००० (जनसंवाद) - ३४३ ते १०, ३०४ - ५० टक्के
ग्रंथालय शुल्क - २०० - ३०० ते ४०० - ५० टक्के
नोंदणी शुल्क - ११० - ११० - सूट नाही
विद्यापीठ विकास निधी - १२५- १२५ - ५० टक्के
विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी- विमा हप्त्यानुसार - विमा हप्त्यानुसार - सूट नाही
विद्यार्थी ओळखपत्र शुल्क - २५- २० - सूट नाही
या शुल्कात १०० टक्के सूट
शुल्क (रुपयांमध्ये) - अनुदानित महाविद्यालये व विभाग - विनाअनुदानित महाविद्यालये - शिष्यवृत्ती नसलेल्या विद्यार्थ्यांना सूट
जिमखाना शुल्क - २४० - ३०० - १०० टक्के
विविध गुणदर्शन व उपक्रम शुल्क - ९० - ९० - १०० टक्के
कॉलेज मॅगझिन शुल्क - १०० - १०० - १०० टक्के
संगणक प्रशिक्षण शुल्क - ० - १०० - १०० टक्के
विद्यापीठ क्रीडा निधी - २५ - २५ - १०० टक्के
विद्यापीठ अश्वमेध निधी - ३० - ३० - १०० टक्के
विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी - ९० - ७० - १०० टक्के
विद्यापीठ विद्यार्थी सहायता निधी - ७५- ११५ - १०० टक्के
युवा महोत्सव निधी - निरंक - निरंक - १०० टक्के