लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून ते पुढील प्रमाणे आहेत. कंसात त्यांच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह नमूद केले आहे.नागपूर लोकसभा मतदार संघ:- नाना पटोल (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी, कमळ), मोहम्मद जमाल (बहुजन समाज पार्टी, हत्ती),अली अशफाक अहमद (बहुजन मुक्ती पार्टी, खाट), आसीम अली (मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी, क्रेन), गोपालकुमार कश्यप (छत्तीसगड स्वाभिमान मंच, काचेचा पेला), दीक्षिता टेंभुर्णे (देश जनहित पार्टी, ल्युडो), डॉ. मनीषा बांगर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक)फळा), मनोहर ऊर्फ सागर डबरास ( वंचित बहुजन आघाडी, कपबशी), अॅड. सुरेश माने (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, एअरकंडिशनर), योगेश ठाकरे ( कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, (एम.एल.),रेड स्टार करवत), वनिता राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष, पेनाची निब सात किरणांसह),अॅड. विजया बागडे ( आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, कोट), विठ्ठल नानाजी ( हम भारतीय पार्टी, ऊस शेतकरी), डॉ. विनोद बडोले ( अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी,बॅट), साहिल तुरकर (भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी, बिस्किट), श्रीधर नारायण साळवे (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, फुलकोबी); उदय बोरकर, (अपक्ष, पेन स्टॅन्ड), अॅड. उल्हास दुपारे (अपक्ष, कपाट),कार्तिक डोके ( अपक्ष, तुतारी), दीपक मस्के ( अपक्ष, हेलिकॉप्टर), प्रफुल्ल भांगे (अपक्ष, हेल्मेट), प्रभाकर सातपैसे (अपक्ष, पाण्याची टाकी), मनोज बावणे (अपक्ष, फुटबॉल),रुबेन डॉमनिक फ्रान्सिस (अपक्ष, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी), सचिन पाटील (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), सचिन सोमकुंवर (अपक्ष, संगणक), सतीश निखार (अपक्ष, रबर स्टॅम्प), सिद्धार्थ कुर्वे (अपक्ष, लॅपटॉप), सुनील कवाडे (अपक्ष, रोड रोलर).रामटेक लोकसभा मतदारसंघ:- किशोर गजभिये ( इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), कृपाल तुमाने (शिवसेना, धनुष्यबाण), सुभाष गजभिये (बहुजन समाज पार्टी, हत्ती), अर्चना उके (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, फुलकोबी), किरण रोडगे-पाटणकर (वंचित बहुजन आघाडी, कपबशी), चंद्रभान रामटेके ( राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, पाटी), बंडू मेश्राम (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, रेडस्टार, (मार्कसीस्ट-लेनिनिस्ट, करवत)), डॉ. एल. जे. कान्हेकर ( पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक) फळा), विनोद पाटील ( आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, कोट), शैलेश जनबंधू (सोशालिस्ट युनिटी सेंटर आॅफ इंडिया (कम्युनिस्ट),बॅटरी टॉर्च), अनिल ढोणे (अपक्ष, हेलिकॉप्टर), कांतेश्वर तुमाने (अपक्ष, बॅट), गौतम वासनिक ( अपक्ष, कपाट), डॉ. नत्थूराव लोखंडे (अपक्ष, आॅटोरिक्षा), सोनाली बागडे ( अपक्ष, चावी), संदेश भालेकर ( अपक्ष, खाट).
असे आहेत नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:53 AM