केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मतदान; अभिजित वंजारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 09:02 AM2020-12-01T09:02:05+5:302020-12-01T09:04:05+5:30

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदान केले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Union Minister Nitin Gadkari casts his vote; Abhijit Vanjari too | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मतदान; अभिजित वंजारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मतदान; अभिजित वंजारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदान केले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.


आज होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या कामात १८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

अभिजित वंजारी यांनी मोहता सायन्स महाविद्यालयात जाऊन मतदान केले.

असे आहेत उमेदवार

अभिजित वंजारी

संदीप जोशी

राजेंद्रकुमार चौधरी

इंजि. राहुल वानखेडे

अ‍ॅड. सुनीता पााटील
अतुलकुमार खोब्रागडे

अमित मेश्राम

प्रशांत डेकाटे
नितीन रोंघे

नीतेश कराळे
डॉ. प्रकाश रामटेके

बबन ऊर्फ अजय तायवाडे
अधि. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार

सीए राजेंद्र भुतडा
प्रा. डॉ. विनोद राऊत

अ‍ॅड.. वीरेंद्रकुमार जायस्वाल
शरद जीवतोडे

प्रा. संगीता बढे

इंजि. संजय नासरे

Web Title: Union Minister Nitin Gadkari casts his vote; Abhijit Vanjari too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.