शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

14,840 विद्यार्थी यंदा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 11:58 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावीच्या निकाल यंदा 74.44 टक्के लागला आहे. एकुण 19,935 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. पैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावीच्या निकाल यंदा 74.44 टक्के लागला आहे. एकुण 19,935 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. पैकी 14,840 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींची टक्केवारी 80 टक्केपेक्षा अधीक आहे. 80.8 टक्के मुली तर 69.58 टक्के मुल उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा दहावीचा निकालात यंदा टक्केवारी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागात सर्वात कमी अर्थात केवळ 74.44 टक्के निकाल लागला आहे. यंदा 10,700 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी 7,445 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 9,235 विद्यार्थीनी प्रविष्ठ होत्या पैकी 7,395 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्याची संख्या 2,770 इतकी आहे. प्रथम श्रेणीत 7,771, द्वितीय श्रेणीत 4,134 तर पास श्रेणीत 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला. पहिल्या 15 ते 20 मिनिटात निकालाच्या सर्वच साईट अगदी हळू चालत होत्या. एकाच वेळी हजारो विद्यार्थी साईटवर असल्यामुळे ही समस्या निर्माण होत होती. सव्वा वाजेनंतर मात्र सर्वच साईट फ्रि झाल्या. अनेक विद्याथ्र्यानी मोबाईलद्वारेच निकाल जाणून घेतला. त्यामुळे सायबर कॅफेवर निकाल पहाण्यासाठी गर्दी झाली नाही. निकालानंतर मिठाईच्या दुकानावर मिठाई घेण्यासाठी देखील गर्दी झाली होती. शाळांनी आपल्या गुणवंत विद्याथ्र्याना शाळांमध्ये बोलावून पालकांसह गुणवंत विद्याथ्र्याचा सन्मान केला.