शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
2
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड; शहाजीबापू पाटील यांचा पराभव
5
"एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
6
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
7
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
8
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
9
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
10
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
12
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
13
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
15
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
16
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
17
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
18
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
19
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
20
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

माहेरून पाच लाख आणावेत म्हणून सासरच्यांकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:02 PM

नंदुरबार : माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये आणावेत यासाठी कलमाडी ता़ शहादा येथील माहेर आणि दलवाडे ता़ शिंदखेडा येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली़ दलवाडे येथील सासरी व कलमाडी येथील माहेरी हा छळ करण्यात आला़   वैैशाली गौतम कापुरे यांचा विवाह एप्रिल 2017 मध्ये गौतम कापुरे यांच्यासोबत झाला ...

नंदुरबार : माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये आणावेत यासाठी कलमाडी ता़ शहादा येथील माहेर आणि दलवाडे ता़ शिंदखेडा येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली़ दलवाडे येथील सासरी व कलमाडी येथील माहेरी हा छळ करण्यात आला़   वैैशाली गौतम कापुरे यांचा विवाह एप्रिल 2017 मध्ये गौतम कापुरे यांच्यासोबत झाला होता़ लगA झाल्यापासून ते 15 एप्रिल 2017 या दरम्यान पतीसह त्याच्या कुटूंबियांनी दलवाडे येथे सासरी घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणून देण्यासाठी छळ सुरू केला होता़ या दरम्यान   पती गौतम गुलाबराव कापुरे, सासरे गुलाबराव सुदाम कापुरे, नरोत्तम गुलाबराव कापुरे व निर्मलाबाई कापुरे सर्व रा़ दलवाडे ता़ शिंदखेडा यांनी वेळोवेळी छळ करत शरिरिक व मानसिक त्रास दिला़ या दरम्यान महिलेस मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ शनिवारी महिलेने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवर पती गौतमसह सासू-सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वंतू गावीत करत आहेत़