शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

नंदुरबारात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:58 PM

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नंदुरबारात सभा होत आहे़ यासाठी सकाळपासूनच नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून कार्यकर्ते हजर ...

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नंदुरबारात सभा होत आहे़ यासाठी सकाळपासूनच नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून कार्यकर्ते हजर झाले आहेत़ सकाळी ११.३० वाजता सभेची वेळ निर्धारीत करण्यात आली होती़ परंतु नंदुरबारला येण्याआधी मोदी यांची पिंपळगाव (नाशिक) येथे प्रचार सभा असल्याने नंदुरबारची सभा साधारणत: दोन वाजेच्या सुमारास सुरु होण्याची शक्यता आहे़दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीनिमित्त नंदुरबारात प्रचारसभा होत असल्याने गेल्या आठवड्यापासून पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्याकडून तयारी करण्यात येत होती़ सोमवारी सकाळी नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते़ जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून महिला तसेच पुरुष मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले होते़ सभेला येणाऱ्या वाहनांमुळे सभास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसून आली़ सभेत सहभागी होणाºया प्रत्येकाची पोलीस प्रशासन तसेच विशेष सुरक्षा पथकाकडून कसून तपासणी करण्यात येत आहे़ सभेला विडी, घुटका, सिगारेट, आगपेटी, पेन आदी विविध वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती़