शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

ग्रामीण पेयजल योजनेतून नामपूरसाठी १६ कोटीचा निधी

By admin | Published: July 06, 2017 12:11 AM

ग्रामीण पेयजल योजनेतून नामपूरसाठी १६ कोटीचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत नामपूर गावासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे येथील पाणीप्रश्न निकाली निघण्यास हातभार लागणार असल्याचे सांगितले जात आहे.बागलाण तालुक्यातील नामपूर हे मोसम नदीकाठी वसलेले पंचक्रोशीतील प्रमुख बाजारपेठ म्हणुन विकसित होत असलेले गाव असून सदर गावास सटाणा, ताहाराबाद, मालेगाव, साक्री या गावाकडून येणारे रस्ते येऊन मिळतात. गेल्या काही वर्षात नामपूर गावाची वाढ झपाट्याने होत गेली परंतु गेल्या २५ ते ३० वर्षाच्या काळात गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला होता. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याशी निगडीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यातून नामपूर गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत १६ कोटीचा भरीव निधी सन २०१७-१८ च्या आराखड्यात मंजूर झाला आहे. त्यातून येत्या एक ते दीड वर्षाच्या काळात कामकाज पूर्णत्वास येऊन नामपूरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.