शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

थकबाकीदारांना सूचनापत्रांचे वाटप

By admin | Published: January 15, 2015 12:22 AM

पंचवटी विभागीय कार्यालय : थकबाकीदारांच्या मिळकती करणार जप्त

पंचवटी : थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरावी यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने सुमारे अडीच हजार थकबाकीदारांना सूचनापत्रांचे वाटप करण्यात आले असून, वेळेत थकबाकी न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून त्यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाई पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. पंचवटीत जवळपास ८० हजार मिळकती आहेत. मनपा प्रशासनातर्फे पंचवटीत यंदा जवळपास ३९०० थकबाकीदारांना सूचनापत्रांचे वाटप केले जाणार असून, त्यापैकी अडीच हजार थकबाकीदारांना सूचनापत्र वाटप करण्यात आले आहे. महापालिकेची थकबाकी भरावी यासाठी सुरुवातीला सूचनापत्रांचे वाटप व त्यानंतरही संबंधितांनी थकबाकी न भरल्यास त्यांना वॉरंट बजावून त्यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. पाणीपट्टी थकबाकीदारांनी वेळेत पाणीपट्टी न भरल्यास त्यांच्या नळजोडण्या खंडित केल्या जाणार आहेत. नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम वेळेत भरावी यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी विनवणी केली जाते; मात्र तरीदेखील काही थकबाकीदार वेळेत थकबाकी जमा करीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांनी केले आहे. (वार्ताहर)