पेठ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:22+5:302021-07-04T04:10:22+5:30

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष दामू राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ शहरातील जुने बस स्टॅन्ड येथे रस्त्यावर रिकामे ...

Block the road against the fuel price hike of NCP at Peth | पेठ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात रास्ता रोको

पेठ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात रास्ता रोको

Next

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष दामू राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ शहरातील जुने बस स्टॅन्ड येथे रस्त्यावर रिकामे सिलिंडर ठेवून दरवाढीविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष दामू राऊत, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश गावीत, शहराध्यक्ष करण करवंदे, नितीन भोये, मोहन गावंडे, जितेंद्र जाधव, संतोष पेठकर, गोपाळ देशमूख, मोहन पवार, छबीलदास भडांगे, रामदास भोये, शामराव गावंडे, योगेश नाठे, हनुमंत कडाळी, रामदास गायकवाड, समीर टोपले, अस्लम मणियार, अतुल निरभवणे, भास्कर ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

-----------------------------

पेठ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस रास्ता रोकोप्रसंगी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देतांना तालुकाध्यक्ष दामू राऊत, गिरीश गावीत, करण करवंदे, नितीन भोये, जितेंद्र जाधव आदी. (०३ पेठ एनसीपी)

030721\03nsk_2_03072021_13.jpg

०३ पेठ एनसीपी

Web Title: Block the road against the fuel price hike of NCP at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.