पोळा साध्या पध्दतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:40 PM2020-08-18T18:40:39+5:302020-08-18T18:47:04+5:30
पांडाणे : कोरोणा विषाणूमुळे सर्जा राजाच्या सणावर संकट आले असून या वर्षी बळीराजाने साध्या पध्दतीने पोळा साजरा केला.
Next
ठळक मुद्देशेतकरी पती-पत्नी त्यांची जोडीने पूजा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : कोरोणा विषाणूमुळे सर्जा राजाच्या सणावर संकट आले असून या वर्षी बळीराजाने साध्या पध्दतीने पोळा साजरा केला.
संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा होणारा बैलपोळा अतिशय साध्या पध्दतीने साजरा केला. वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांसोबत घाम गाळणाºया बैलांचा पोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला येतो. या दिवशी बैलाला अंघोळ घालून त्यांना सजवले जाते, मखमली झूल, शिंगांना रंग, गळ्यात हार अर्पण करीत शेतकरी पती-पत्नी त्यांची जोडीने पूजा करण्यात आली. (फोटो १८ पांडाणे)