माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिन्नर येथील येथील क्यु. पीड. कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून या मशीन उपलब्ध झाल्या आहेत. तब्बल १२ लाखांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातील ८० गावांमध्ये हे सॅनिटरी मशीनसह डिस्पोजेबल मशीन बसविण्यात आले आहेत. याप्रसंगी खासदार गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते उदय सागंळे, सभापती शोभा बरके, नगराध्यक्ष किरण डगळे, उपसभापती सग्रांम कातकाडे, शिवसेना तालुका प्रमुख सोमनाथ तुपे, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, शहर प्रमुख शरद घरटे आदी उपस्थित होते.
फोटो- ०३ सिन्नर पंचायत समिती
सॅनिटरी नॅपकीन मशीन, डिस्पोजेबल मशीनच्या लोकार्पणप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, शोभा बरके, किरण डगळे, संग्राम कातकाडे, सोमनाथ तुपे, दीपक खुळे, शरद घरटे, जगन पाटील-भाबड, पिराजी पवार आदी.
===Photopath===
030521\03nsk_23_03052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ सिन्नर पंचायत समिती