शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

राज्यव्यापी शिक्षण दिंडीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 5:39 PM

येवला : शिक्षणाचा नवा अध्याय या रोज फाउंडेशन आणि प्रवाह संस्थेच्या राज्यव्यापी शिक्षण दिंडीचा लोकार्पण सोहळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे संपन्न झाला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका

येवला : शिक्षणाचा नवा अध्याय या रोज फाउंडेशन आणि प्रवाह संस्थेच्या राज्यव्यापी शिक्षण दिंडीचा लोकार्पण सोहळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे संपन्न झाला.कोविड महामारीच्या काळातहा उपक्रम समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका अदा करेल, असा विश्वास यावेळी बोलतांना भुजबळ यांनी व्यक्त केला.याउपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी वर्गांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना माईंडस्पार्क ह्या वेब अप्लिकेशनचा वापर शिक्षणासाठी मोफत करता येणार आहे. यावेळी राजेंद्र जाधव, विजया दुर्धवळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण दिंडी उदघाटन समारंभ यशस्वतेसाठी शंकर मांजरे, संजय गांगुर्डे, नितेश जंगम, रक्षा झाल्टे, बाळासाहेब लोखंडे, संजीवनी संस्थेचे सुभाष गांगुर्डे, बंडू शिंदे. दीपक लोणारी, संतोष राऊळ, सुमित थोरात आदींनी परीश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी