शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

रणतळ्यातून मुरमाची वाहतूक बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:30 AM

दिंडोरी : शहरालगत असलेल्या रणतळ्यातून मातीच्या नावाखाली मुरमाची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, ती त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना दिंडोरी कृती समितीचे रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

ठळक मुद्दे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना दिंडोरी कृती समितीचे रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

दिंडोरी : शहरालगत असलेल्या रणतळ्यातून मातीच्या नावाखाली मुरमाची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, ती त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना दिंडोरी कृती समितीचे रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.रणतळे या ठिकाणी नगरपंचायत तथा तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या बगिचाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. बगिचाला खेटून अवैधरीत्या जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून, मातीच्या नावाखाली मुरूम वाहण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात तळ्यात पाणी साचल्यास कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण असून, या तळ्याचे पाणी दिंडोरी तथा परिसरातील आजूबाजूच्या खेड्यांना खूप उपयोगी पडते; परंतु प्रत्यक्षात मुरूम काढल्यामुळे तळ्यातील पाणी लवकर आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने हे खोदकाम त्वरित थांबवावे व नगरपंचायतने बगिचाची देखरेख करावी, अशी मागणी दिंडोरी शहर कृती समितीच्या वतीने रणजित देशमुख, संतोष मुरकुटे, सतीश पाटील, संतोष आंबेकर, युवराज शिंदे आदींनी केली आहे.