ठळक मुद्दे सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भुषण पवार किशोर भामरे आदि उपस्थीत.
अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आली.यावेळी सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भुषण पवार, शिवाजी पवार, भिका पवार, कडु महाजन, वामन पवार, शामसिंग पवार, मंगेश पवार, रमेश नंदाळे, कांतीलाल मोरे, दिपक शेवाळे, मुख्याध्यापक टी. एम. माळी, बी. एस. साबळे, आर. आर. पवार, ए. एम. चौरे, भाऊसाहेब महाजन, किशोर भामरे आदि पालक उपस्थीत होते.