शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
4
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
5
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
6
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
7
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
8
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
9
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
10
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
11
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
12
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
13
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
14
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
15
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
16
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
17
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
18
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
19
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
20
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

दिवाळीचे फटाके आवाजाच्या मर्यादेत

By admin | Published: October 14, 2016 12:02 AM

विक्री ठिकाणांना नियमावली : कारवाईचा इशारा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार यंदाही दिवाळीच्या फटाक्यांना आवाजाची तसेच फटाके उडविण्याच्या वेळेवर बंधन घालण्यात आले असून, ठरवून दिलेल्या मर्यादेच्या पलीकडचे फटाके विक्री तसेच तयार करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून त्यात मर्यादेची जाणीव करून दिली आहे. १२५ डेसिबल्स आवाजाच्या मर्यादापलीकडील फटाके वाजविता येणार नाहीत, त्यात साखळी फटाके, रॅकेट, अ‍ॅटम बॉम्ब, सुतळी बॉम्ब यांसारख्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा समावेश असून, याशिवाय प्रदूषणात भर घालणाऱ्या शोभेच्या दारूच्या फटाक्यांनाही बंधने घालून देण्यात आलेली आहेत. ध्वनी व वायू प्रदूषणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घालताना फटाक्याची विक्री करण्याबाबतही नियम ठरवून दिले आहेत. त्यात फटाके विक्रीच्या स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर असावे, प्रत्येक स्टॉलमध्ये ५० ते ४०० किलो फटाक्यांपेक्षा अधिक फटाके ठेवता येणार आहेत. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके उडविण्यावरील बंदीचाही यात समावेश आहे. यासंदर्भात घालून दिलेले नियम, निकषांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा तसेच फटाके विक्रीचा परवाना तत्काळ रद्द करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)