शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
3
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
4
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
5
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
6
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
7
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
8
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
10
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
11
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
12
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
13
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
15
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
16
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
17
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
19
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
20
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 

चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 5:05 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली. आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चापडगाव शिवारात बुधवारी निवृत्ती आनंदा सांगळे यांनी शेताच्या कडेला शेळी बांधलेली होती.

ठळक मुद्देबांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढत नेले.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली. आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चापडगाव शिवारात बुधवारी निवृत्ती आनंदा सांगळे यांनी शेताच्या कडेला शेळी बांधलेली होती.

बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढत नेले. बिबट्याने शेळी ओढत असताना शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड करत परिसरातील लोकांना बोलावले. शेतकरी बिबट्याकडे धावून गेल्याने त्याने शेळी तेथेच सोडून पळ काढला. मात्र, शेळीचा मृत्यू झाला होता.

यात सांगळे यांचे सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निवृत्ती सांगळे यांच्याच शेतात बिबट्याने हल्ला करून एक बोकड उचलून डोंगरावर पळून गेला. बोकडाची आजची किंमत सुमारे ८ ते १० हजार रुपये होती. दोन्ही घटनांमध्ये सांगळे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.पिंजरा लावण्याची मागणीवनविभागाने फक्त शेळीचाच पंचनामा केला व बोकड सापडत नसल्याने बोकडाचा पंचनामा केला नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत, तसेच सांगळे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग