मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा पिंपळगाव बसवंत येथे संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:12 AM2019-09-12T00:12:57+5:302019-09-12T00:14:00+5:30

पिंपळगावी : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न नुकताच पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाला.

The Human Rights Organization's inauguration ceremony took place at Pimpalgaon Basavant | मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा पिंपळगाव बसवंत येथे संपन्न

मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा पिंपळगाव बसवंत येथे संपन्न

Next
ठळक मुद्देयाप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.

पिंपळगावी : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न नुकताच पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम शहा, राष्ट्रीय निरीक्षक अशोक घोडेराव, गुड्डू सय्यद, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दर्शन अहिरे, प्रदेश सचिव समीर काजी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष मीना आहेर, जिल्हाध्यक्ष प्रवीण गांगुर्डे, उपाध्यक्ष संतोष खरे, महिला जिल्हाध्यक्ष भारती गवळी, नाशिक जिल्हा महासचिव प्रा. दिलीप गांगुर्डे, जिल्हा सरचिटणीस नागेश जगम, माऊली उफाडे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात चांदवड तालुका अध्यक्ष अजय गांगुर्डे, सचिव सागर पाचोरकर, निफाड तालुकाध्यक्ष योगेश विधाते, निफाड महिला तालुकाध्यक्ष सपना बेजेकर, निफाड महिला सचिव कमल गोसावी, नाशिक शहर महिलाध्यक्ष छाया निकम, दिडोरी तालुकाध्यक्ष वैशाली पवार, निफाड तालुकाध्यक्ष सदिप गांगुर्डे, नाशिक जिल्हा प्रवक्ता अरविंद शिरसाठ, निफाड तालुका उपाध्यक्ष मुजीब शेख, निफाड तालुका सचिव प्रविण दुसाने आदींची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्र माचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप गांगुर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष खरे यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी दिपक ऊफाडे, निलेश कस्तुरे, संतोष वेरु ळे, संदिप गांगुर्डे, अजय गांगुर्डे, सागर पाचोरकर, माऊली उफाडे, समीर काजी, सचिन विधाते, योगेश विधाते, सपना पवार आदींनी परिश्रम घेतले.

(फोटो ११ पिंपळगाव बी)

Web Title: The Human Rights Organization's inauguration ceremony took place at Pimpalgaon Basavant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.