शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कोठुरे येथे पेटी वाचनालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 11:03 PM

सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमोबाइल, इंटरनेट, व्हिडिओ गेम यामध्ये आजची पिढी अडकली

सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.मोबाइल, इंटरनेट, व्हिडिओ गेम यामध्ये आजची पिढी अडकली जात आहे. त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसतील त्यापासून दूर राहाण्यासाठी ग्रामीण भागात वाचनालयातून वाचन संस्कृती उभी राहिली पाहिजे, असे मत बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले. या उद्घाटनास गटशिक्षणाधिकारीकेशव तुंगार, मोतीराम मोगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित होते.पेटी वाचनालयासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रताप मोगल, तुळशीराम आहेर, रमेश मोगल, गोरक्षनाथ आहेर या सर्वांंनी ३५१ पुस्तके वाचनालयास भेट दिली. गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येत आहे. गावातील युवक मंडळांनी वाचनालय पुस्तके देवघेव करण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील सातभाई, समाधान मोगल, किरण मोगल पिंपळस शाळेचे मुख्याध्यापक बावीस्कर, जयराम मोगल, मुख्याध्यापक ललितकुमार महाजन, प्रकाश कोकाटे, रामदास चोभे यासह व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालक, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTeacherशिक्षक