ठाणगावला जनसेवा संस्थेतर्फे ४३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:44+5:302021-07-07T04:16:44+5:30

माजी सरपंच माधव काकड, विकास सोसायटीचे चेअरमन बाबूराव शिंदे, अर्जुन आव्हाड, डॉ. भाऊसाहेब शिंदे, वसंतराव आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, आनंद ...

Janseva Sanstha distributes school materials to 43 students in Thangaon | ठाणगावला जनसेवा संस्थेतर्फे ४३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

ठाणगावला जनसेवा संस्थेतर्फे ४३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next

माजी सरपंच माधव काकड, विकास सोसायटीचे चेअरमन बाबूराव शिंदे, अर्जुन आव्हाड, डॉ. भाऊसाहेब शिंदे, वसंतराव आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, आनंद गुंड, अंकुर काळे, भीमराव फोडसे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुकुंद काकड, ज्ञानेश्वर काकड, अर्जुन आव्हाड, गोपीनाथ काकड, राजेंद्र काकड, बाळासाहेब गोसावी आदींचे सहकार्य लाभले. ठाणगाव, घुटेवाडीतील मुलांना वह्या, पुस्तके, चप्पल, बूट, कंपासपेटी, पेन, खाऊ, खेळण्या आदी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. केदारी, प्रा. मस्के, शंकर आमले, सागर भोर, आत्माराम शिंदे, अरुण वालझाडे, विजया मंडोळे, रामदास मंडोळे, सलमान मणियार आदींसह पालक उपस्थित होते.

फोटो - ०५ सिन्नर स्टुडंटस

ठाणगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, बाबूराव शिंदे, अर्जुन आव्हाड आदी.

050721\05nsk_10_05072021_13.jpg

 ठाणगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, बाबुराव शिंदे, अर्जुन आव्हाड आदी.

Web Title: Janseva Sanstha distributes school materials to 43 students in Thangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.