‘नूतन’चा कीर्ती गांगुर्डे १००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:11+5:302021-07-18T04:11:11+5:30

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलने १०० टक्के निकाल देण्याची उज्ज्वल परंपरा कायम ...

Kirti Gangurde of 'Nutan' was first in the school with 100% marks | ‘नूतन’चा कीर्ती गांगुर्डे १००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

‘नूतन’चा कीर्ती गांगुर्डे १००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Next

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलने १०० टक्के निकाल देण्याची उज्ज्वल परंपरा कायम राखली. सन २०२०-२१ च्या माध्यमिक शालांत परीक्षेसाठी यंदा ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. कीर्ती गांगुर्डे १०० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तर राज आठरिया ९९ टक्के द्वितीय, तृतीय नमिता बच्छाव ९८.८०, चतुर्थ मसिरा शेख ९८.४०, तर सिया आब्बड हिने ९७.४० गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.

गणित विषयात राज आठरिया, मनस्वी बोऱ्हाडे, कीर्ती गांगुर्डे व जिया बर्डिया यांनी १०० पैकी १०० गुण मिळविण्याचा विक्रम केला, अशी माहिती प्राचार्य सत्तार शेख यांनी दिली.

(१७ कीर्ती गांगुर्डे, १७ राज आठरिया, १७ नमिता बच्छाव)

Web Title: Kirti Gangurde of 'Nutan' was first in the school with 100% marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.