शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

कादवाच्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

By admin | Published: November 11, 2016 11:24 PM

कादवाच्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

 दिंडोरी : आज सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघत असताना अत्यंत अडचणीत असलेला कादवा श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहत जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर कादवा दिमाखात सुरू आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा सहकाराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे-पाटील या सहकार धुरिणांबरोबर श्रीराम शेटे यांचे नेतृत्व व कादवाचीही नोंद त्यांना घ्यावी लागेल, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४०व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे होते.गळीत हंगामाचा शुभारंभ आज वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, सदाशिव शेळके, संजय पडोळ, विलास कड व सर्व संचालक यांच्या हस्ते झाले.यावेळी गव्हाण पूजन फकीरराव देशमुख, अशोक देशमुख, संजय कोंड, शांताराम पाटील, दिलीप मोकाट यांच्या हस्ते झाले.प्रास्ताविकात अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी, मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्याचा ऊस लागवडीवर परिणाम झाला असून, यावर्षी उसाची कमतरता भासू शकते. यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, संजय पडोळ, विलास कड, भास्कर भगरे, वसंत वाघ, सदाशिव शेळके, संचालक बापूराव पडोळ, सुनील केदार, बाळासाहेब जाधव, त्र्यंबकराव संधान, विश्वनाथ देशमुख, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, शिवाजी बस्ते, संदीप शार्दुल, सौ. शांताबाई पिंगळ, चंद्रकला घडवजे, बापूराव उफाडे, भाऊसाहेब देशमुख, कामगार संचालक सोमनाथ कावळे, फळबाग संघाचे चेअरमन वसंतराव कावळे, कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले, राजेंद्र ढगे आदिंसह सभासद, ऊस उत्पादक, कामगार, अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी केले, तर आभारप्रदर्शन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले.