शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अधिवेशनात मालेगावच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:47 AM

अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समितीने सादर केलेला अहवाल तत्काळ स्वीकारून अंमलबजावणी सुरू करावी व वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित ...

अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समितीने सादर केलेला अहवाल तत्काळ स्वीकारून अंमलबजावणी सुरू करावी व वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी करावी यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाचे उद्‌घाटन ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे संयोजक राकेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस बबनराव वाळके होते. वर्धा जिल्हा संघटनेचे शहर सचिव गजानन मसणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. राज्यात समान कमिशनसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अधिवेशनात मालेगाव शहरातील संघटनेचे उपाध्यक्ष पापा यादव, अशोक नागमोती, रवींद्र कुलकर्णी, नंदलाल गवळी, आदींसह सदस्य उपस्थित होते.

===Photopath===

290121\29nsk_25_29012021_13.jpg

===Caption===

वर्धा येथे झालेल्या वृत्तपत्र विक्रेता संघाच्या राज्य अधिवेशनात उपस्थित मालेगाव वृत्तपत्र संघाचे सचिव रवींद्र कुलकर्णी व पदाधिकारी.