शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

निमोणच्या दोन मुली, एका बालिकेला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:46 PM

सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील निमोण तालुका संगमनेर येथे राहणाऱ्या त्यांच्या ३१ आणि ३० वर्षीय दोन्ही मुली आणि १३ वर्षांची बालिकाही कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.

सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील निमोण तालुका संगमनेर येथे राहणाऱ्या त्यांच्या ३१ आणि ३० वर्षीय दोन्ही मुली आणि १३ वर्षांची बालिकाही कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.सदर दोन्ही मुली वडिलांना भेटण्यासाठी दोडी ता. सिन्नर येथे आल्या होत्या. स्थानिक प्रशासनापासून त्यांनी ही माहिती दडवून ठेवली होती. मात्र तिघींनाही त्रास होवू लागल्याने कोरोना चाचणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सिन्नरच्या रु ग्णामुळे शेजारच्या संगमनेर तालुक्यातही कोरोनाचा प्रसार झाला असून नागरिकांनी कोरोना सदृश्य रु ग्णांना भेटतांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी या व्यक्तीचा २७ वर्षीय मुलगाही कोरोना बाधित आढळला आहे. दोडीच्या या ५५ वर्षीयरु ग्णास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सिन्नर उपजिल्हा रु ग्णालयातून त्यांना नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या सिन्नरच्या ग्रामीण रु ग्णालयात दोडी येथील २७ वर्षीय युवक, पाथरे येथील ७६ वर्षांचे आजोबा, कोनांबे येथील ३२ वर्षीय महिला आण िनाशिकच्या भाभानगर येथील ४९ वर्षीय महिला अशा चार कोरोना बाधित रु ग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक