पांडुरंगा भेटी, निघाली पालखी..
By admin | Published: June 12, 2014 11:10 PM2014-06-12T23:10:20+5:302014-06-13T00:18:41+5:30
.‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास... पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी...’
Next
.‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास... पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी...’ - या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे मनोधारणा असलेल्या वारकऱ्यांचा भक्तिमेळा गुरुवारी त्र्यंबकेश्वरकडून पंढरीच्या दिशेने रवाना झाला, तेव्हाचे छायाचित्र. आषाढी एकादशीला पंढरीत पांडुरंग-निवृत्तिनाथांच्या भेटीचा हृदय सोहळा होतो. त्यासाठी त्र्यंबकच्या कुशावर्तात पवित्र स्नान करून पंढरपूरकडे निघालेले वारकरी.