सटाण्यात इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना पेन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:51 PM2019-07-19T14:51:49+5:302019-07-19T14:52:29+5:30

सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊनच्यावतीने येथील प्रगती प्राथमिक शाळेत प्लास्टिक मुक्त हा उपक्र म राबविण्यात आला .शाळेचे मुख्यध्यापक कोठावदे यांनी कार्यक्र माची रूपरेषा स्पष्ट केली .

Pen allocation to students by Innervevel Club | सटाण्यात इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना पेन वाटप

सटाण्यात इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना पेन वाटप

Next

सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊनच्यावतीने येथील प्रगती प्राथमिक शाळेत प्लास्टिक मुक्त हा उपक्र म राबविण्यात आला .शाळेचे मुख्यध्यापक कोठावदे यांनी कार्यक्र माची रूपरेषा स्पष्ट केली . इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊनच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम स्पष्ट केले .तर सेक्र ेटरी रु पाली जाधव यांनी बालोपासना केंद्राची माहिती मुलांना दिली.यावेळी कापडी बॅग चे वाटप करण्यात आले मुलांना चॉकलेट्स आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले .शाळेतील शिक्षक वृंदाला कापडी पिशव्या देण्यात आल्या . कार्यक्र मासाठी स्मिता येवला , रु पाली जाधव , रु पाली कोठावदे , नयना कोठावदे , साधना पाटील , बिनल मुंडावरे , सुनीता धोंडगे आदी उपस्थित होते .

Web Title: Pen allocation to students by Innervevel Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक